Skip to main content

Posts

Peaceful Darkness With Beautiful Red And White Flowers !

 

दिवस १५ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

  दिवस १५ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी अध्याय २ : साधनपाद  अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥२.३०॥ जातिदेशकालसमयानवच्छिन्नाः सार्वभौमा महाव्रतम्॥२.३१॥ शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः॥२.३२॥ वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम्॥२.३३॥ वितर्का हिंसादयः कृतकारितानुमोदिता लोभक्रोधमोहपूर्वका मृदुमध्याधिमात्रा दुःखाज्ञानानन्तफला इति प्रतिपक्षभावनम्॥२.३४॥ अध्याय २ : साधनपाद : सारांश १) पाचवा यम म्हणजेच अपरिग्रह समजून घेवूया ! अनावश्यक असलेल्या विषयांचा व साधनांचा संग्रह न करणे म्हणजेच अपरिग्रह होय ! २) चित्त एकाग्र ह्या भूमीवर ध्येयाकार झालेले असता ते वृत्तीरहीतच असते ! त्यामुळे पाच यम सहजपणे पाळले जातात ! ३) परंतु जाती, देश, काळ व समय ह्यापैकी कोणत्याही कारणामुळे मूढ, क्षिप्त, विक्षिप्त अवस्थेमधील चित्त हे पाच यम पालनामध्ये काही अपरीहार्य कारणामुळे त्रुटी राहू शकतात ! जर त्याही नाही राहिल्या तर हे महाव्रत आहे असेच म्हणावे लागेल ! ४) शरीर  व मन स्वच्छ पवित्र राखणे यास शौच म्हणतात ! ५) बाह...

दिवस १४ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

  दिवस १४ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी अध्याय २ : साधनपाद  अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥२.३०॥ अध्याय २ : साधनपाद : सारांश १) यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान आणि समाधी हे योगाची ८ अंग आहेत ! २) शरीरातील प्रत्येक अंगाची जशी जीवाला उपयुक्तता असते त्याचप्रमाणे योग्याला ह्या ८ अंगांची आवश्यकता असते ! ३) यम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधी हि अंगे अत्यंत महत्वाची असल्याने त्यांचे पालन झालेच पाहिजे ! ४) आसन - प्राणायाम - नियम ही अंगे योगास पोषक आहेतच परंतु त्यावर योगातील प्रगती सर्वस्वी अवलंबून नसून साधकाने आपली अंतर्बाह्य परिस्थिती अभ्यासून आचरावयाची आहे ! ५) यम हे पांच प्रकारचे आहेत ! अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ! पहिला यम म्हण...

दिवस १३ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

  दिवस १३ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी अध्याय २ : साधनपाद  हेयं दुःखमनागतम्॥२.१६॥ द्रष्टृदृश्ययोः संयोगो हेयहेतुः॥१७॥ प्रकाशक्रियास्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं दृश्यम्॥२.१८॥ विशेषाविशेषलिङ्गमात्रालिङ्गानि गुणपर्वाणि॥२.१९॥ द्रष्टा दृशिमात्रः शुद्धोऽपि प्रत्ययानुपश्यः॥२.२०॥ तदर्थ एव दृश्यस्यात्मा॥२.२१॥ कृतार्थं प्रति नष्टमप्यनष्टं तदन्यसाधारणत्वात्॥२.२२॥ स्वस्वामिशक्त्योः स्वरूपोपलब्धिहेतुः संयोगः॥२.२३॥ तस्य हेतुरविद्या॥२.२४॥ तदभावात् संयोगाभावो हानं तद् दृशेः कैवल्यम्॥२.२५॥ विवेकख्यातिरविप्लवा हानोपायः॥२.२६॥ तस्य सप्तधा प्रान्तभूमिः प्रज्ञा॥२.२७॥ योगाङ्गाऽनुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः॥२.२८॥ यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोऽष्टावङ्गानि॥२.२९॥ अध्याय २ : साधनपाद : सारांश १) चिकित्साशास्त्राची ज्या प्रमाणे ४ अंग आहे जसे, रोग, रोगाचे कारण, आरोग्य आणि औषध त्या प्रमाणे योगशास्त्राची ४ अंग आहे ! संसार, संसारहेतू, मोक्ष , मोक्ष उपाय ! २) जे संसारदुःख अजून प्राप्...

Dot Net Programmer Vacancies In TATA Technologies in Pune

  Dot Net Programmer Vacancies In TATA Technologies in Pune. JOB Vacancy Details  JOB Title: DotNet Programmer Organisation : TATA Technologies, Pune Qualification : B.E / M.sc / MCA Experience : 5 To 8 Year Must. Contact For Resume: Bharat.jain@tatatechnologies.com Reference Name: Ganesh K Avasthi ( AITS, Nashik )  Disclaimer :  1) While applying for the job advertised on this blog, you should apply at your own risk ! 2)Apply after getting complete information about the company advertising the job ! 3) Do not give any kind of money to anyone for the job! If given, give it at your own risk ! 4) Job ads are published on blogs for free, the blog author does not charge any kind of charges ! 5) It should be noted that the job advertisement is given on the blog for the pure purpose of helping the needy to get a job ! विशेष नोंद : १) ह्या ब्लॉगवर जाहीर होणाऱ्या नोकरीसाठी अर्ज करतांना आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर अर्ज करावा ! २) नोकरीची जाहिरात देणाऱ्या कंपनीची पूर्ण माहिती ...

दिवस १२ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

  दिवस १२ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी साधनपाद: ते प्रतिप्रसवहेयाः सूक्ष्माः॥२.१०॥ ध्यानहेयास्तद्वृत्तयः॥२.११॥ क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्टजन्मवेदनीयः॥२.१२॥ सति मूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः॥२.१३॥ ते ह्लादपरितापफलाः पुण्यापुण्यहेतुत्वात्॥२.१४॥ परिणामतापसंस्कारदुःखैर्गुणवृत्तिविरोधाच्च दुःखमेव सर्वं विवेकिनः॥२.१५॥ १) क्लेशांचा नाश २ साधनांनी करता येतो. प्रतिप्रसव व ध्यान ! अविद्या व अस्मिता हे क्लेश नेहमी सूक्ष्म रुपात असतात व हेच वृत्तीरुपाने राग - द्वेष - अभिनिवेश ह्या क्लेशामध्ये परिवर्तीत होतात ! प्रतिप्रसव म्हणजे   राग - द्वेष - अभिनिवेश ह्या क्लेशांचा अस्मिता व अविद्या मध्ये विलय करणे ! २) जेव्हा क्लेश वृत्तीरुपाने परिणाम पावतात तेव्हा त्यांचा नाश ध्यानाने करावा ! ३) कर्माशय : प्राणीमात्रांकडून जी कर्मे घडतात ती सुरवातीला चित्तातील ५ क्लेशांमुळे घडत असतात ! ४) ह्या कर्मांचे संस्कार चित्तावर घडत असतात ! ह्या संस्कारालाच कर्माशय म्हणतात !  कार्माशयच जन्माला कारण होत असतो ! ५) चि...

Technical Support Engineer Vacancy in Nashik. Jobs In Nashik

  Technical Support engineer vacancy in Nashik. Technical Support Engineer Responsibilities: Configuring and maintaining the networked computer system, including hardware, system software, and applications. Ensuring data is stored securely and backed up regularly. Diagnosing and resolving hardware, software, networking, and system issues when they arise. Replacing and upgrading defective or outdated components when necessary. Monitoring system performance to ensure everything runs smoothly and securely. Researching and recommending new approaches to improve the networked computer system. Providing technical support when requested. Documenting any processes which employees need to follow in order to successfully work within our computing system. Windows server configuration and monitoring. Hands on experience on cloud computing like Azure and AWS configuration and monitoring. Qualification Criteria : Any Graduate / Diploma With IT/Computer Stream ! Experience Criteria :   Minim...