Posts

Showing posts from July, 2018

राफेल व रा - हुल !

Image
राफेल व रा - हुल ! गेल्या काही महिन्यापासून  कांग्रेस अध्यक्ष मा.श्री. राहुल गांधी हिंदू-मुस्लिम-दलित-मनु फिरून झाल की पुन्हा राफेल व्यवहार यावर येत आहे, अणि जणू काही ह्याच मुद्यावर सद्य NDA सरकारला ते उलथावुन टाकतील की काय अशी भाबडी आशा कुटुंब समर्थकाना वाटते ! राहुल गांधी यांच्या आजवरच्या वाटचालीकड़े प्रमाणिकपणे पाहिल्यास, निष्ठेने नव्हे फ़क्त प्रमाणिकपणे पाहिल्यास त्यांना ह्या विषयाच फार गांभीर्य आहे अथवा त्यांच्या सल्लागाराना ( जे राहुल गांधी यापेक्षा जास्त लायक व् बुद्धिमान आहेत ) ह्या व्यवहारातल काहीच माहित नाही असे वाटत नाही. परंतु जर काही मुद्देच सापडत नसतील तर भ्रम-हूल पसरवणे मग ते भ्रम EVM बद्दल असो, लोकशाहीच्या खुना बद्दल असो, दलित-मुस्लिम अत्याचार असो, सर्जिकल स्ट्राइक असो अथवा राफेल व्यवहार असो. भ्रम हे मोठया शस्त्राप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष-धुरंधर वापरत आले आहे व् ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वी देखिल झाले आहे. आता अविश्वास ठराव प्रस्तावाच्या भाषणात श्री. राहुल गांधी म्हणाले की मला फ़्रांसच्या राष्ट्र-अध्य्क्षानी सांगितले की आम्हाला झालेला व्यवहार उघड करण्यात काहीच अडचण

केरली टेकक्स “हंगेरीयन अर्जुन”

Image
केरली टेक क्स “हंगेरीयन अर्जुन” आपल्याकडे आज “ केरली टेक क्स” हे नाव फार कुणाला माहित असण्याची शक्यता नाहीच्याच घरात आहे. परंतु त्याची यशोगाथा वाचल्यावर तुम्ही त्याला कधीही विसरु शकणार नाही हे नक्की ! तो तुम्हाला तुमच्या जिवनातील प्रत्येक बिकट प्रसंगासमोर निधड्या छातीने उभे रहायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही कोलमडायला लागलात की “केरली” तिथे तत्काळ हजर होइल अगदी “टेरी” सारखाच !  ( http://www.nirbhid.com/ 2017/11/ terry-fox-story.html ) आणि त्याच्याकड़े पाहून तुम्हाला समोर असलेल्या अप्रिय परिस्थितीला वाकुल्या दाखवण्याची शक्ति नक्कीच मिळेल. हे तितकस सोपे नाहीये हेदेखील खरेच हे त्याची यशोगाथा वाचल्यावर लक्षात येईलच ! २१ जानेवारी १९१० रोजी केरलीचा जन्म बुडापेस्ट, हंगेरी येथे झाला. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितिमुळे कमी वयातच केरली हंगेरी आर्मी मधे दाखल झाला. सैन्य प्रशिक्षण घेत असतांनाच केरलीसहित वरिष्ठांना केरलिच्या असाधारण अशा नेमबाजीने एक नविन स्वप्न पाहण्याचे कारण दिले. सैन्य प्रशिक्षणा-दरम्यान केरलीला नेमबाजी मध