Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

बापाची कूस !

  थकून आलेल्या बापाच्या पाठीवर हट्टाने बसून कधी घोडा घोडा तर कधी साखरेच पोत खेळत, थकत, बापाच्याच कुशीत विसावत रम्य ते बालपण सरून गेल ! बापाची हरवलेली ती कुस पुन्हा गवसलीच नाही !  मिसरूड फुटत गेल,लहानपणी लेकराच्या हट्टापायी घोडा बनलेला बाप जसा  सूर्यासारखा दाहक वाटायला लागला तस बापाच्या कुशीत शिरायचंच राहून गेल ! तरुणपण आल, बापाच्या स्वप्नांचं ओझ पेलवेनास झाल, बापाच्या स्वप्नांशी माझ्या स्वप्नांनी फारकत घेतली, जस बाहेरच जग  आपल आणि बाप परका वाटायला लागला तस बापाच्या कुशीत शिरायचं राहूनच गेल ! बाहेरील झगमगणाऱ्या जगाने डोळे दिपायला लागले, मित्रांच्या मिठीत सुख दिसायला लागल ! मर मर कष्ट करून रक्ताचं पाणी करणाऱ्या बापाच्या सुरकुत्या कधी वाढत गेल्या कळलच नाही तस बापाच्या कुशीत शिरायचं राहूनच गेल ! दिवस सरत गेले, बाप थकत गेला, झगमग दुनियेच्या दुकानदारीने डोळ्यासमोर अंधार उभा केला, बाप-लेकाच्या स्वप्नांनी घेतलेल्या फारकतीचा अंत जवळ आला, वाटल आता बापाच्या कुशीत शिरून ढाय मोकलून रडावं, बापाने पाहिलेल्या स्वप्नांना साकार करून जग पालथ घालाव ! परंतु नियती सोप्या शिक्षा कधी देत ना...

ERP / Software Developer Vacancy In Nashik.

  ERP / Software Developer Vacancy In Nashik. Job Title: ERP Developer Experience: 4-5 Years Work Location: Nashik, Maharashtra Responsibilities: 1. Design and Development: • Collaborate with cross-functional teams to analyze and understand business requirements. • Design, develop, and maintain ERP (Enterprise Resource Planning) solutions, ensuring  scalability, reliability, and performance. • Implement customizations and enhancements to meet specific business needs. 2. Coding and Programming: • Write clean, efficient, and maintainable code in languages such as Java, C#, or Python. • Develop and optimize SQL queries for data retrieval and manipulation. • Contribute to the development of custom modules, interfaces, and reports within the ERP  system. 3. Quality Assurance: • Conduct unit testing to ensure code meets specifications and is free of defects. • Collaborate with quality assurance teams to identify and address software bugs and issues. • Im...

Taramti Shikhar, Harishchandra Gad, Kokankada Treasures !

Taramti Shikhar, Harishchandra Gad Treasures !