Skip to main content

Posts

Showing posts from October, 2026

भारताचा स्वतःचा "रस्ता दाखवणारा" तारा: NavIC

  NVS-03: भारताची स्वतःची दिशा, स्वतःचा मार्ग - NavIC चे नवे पर्व ! ​इस्त्रोने (ISRO) GSLV-F18 रॉकेटच्या मदतीने NVS-03 या NavIC (Navigation with Indian Constellation) प्रणालीच्या तिसऱ्या पिढीतील उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले आहे. ही केवळ एक नियमित अंतराळ मोहीम नसून भारताच्या सामरिक आणि तांत्रिक स्वावलंबनाच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. एकेकाळी दिशादर्शनासाठी (Navigation) संपूर्णपणे परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून असणाऱ्या भारताने आता स्वतःची स्वतंत्र, सुरक्षित आणि अत्यंत अचूक दिशादर्शन प्रणाली अधिक प्रगत केली आहे. ​भारताला होणारे मुख्य फायदे ​सामरिक आणि लष्करी स्वावलंबन: १९९९ च्या कारगिल युद्धाच्या वेळी भारताला शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी अमेरिकेकडून GPS डेटाची गरज होती, मात्र अमेरिकेने तो देण्यास नकार दिला होता. या एका कटू अनुभवातून भारताने स्वतःची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला. आता NVS-03 मुळे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाला पूर्णपणे सुरक्षित (Encrypted) आणि कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचे दिशादर्शन नेटवर्क उपलब्ध झाले आहे. ​ सर्वसामान्यांसाठी ...

निरोपाचा खेळ अपूर्ण, पण देशाच्या सुरक्षेचा इशारा कायम: एका योद्ध्याची सडेतोड निवृत्ती !

  निरोपाचा खेळ अपूर्ण, पण देशाच्या सुरक्षेचा इशारा कायम: एका योद्ध्याची सडेतोड निवृत्ती ! निरोपाचा खेळ अपूर्ण, पण देशाच्या सुरक्षेचा इशारा कायम: एका योद्ध्याची सडेतोड निवृत्ती! ​एखाद्या मोठ्या लष्करी अधिकाऱ्याची निवृत्ती म्हटली की, शानदार संचलन, औपचारिक सन्मान आणि एखाद्या निवांत गोल्फच्या खेळाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. ३१ ऑक्टोबरला निवृत्त होणारे भारताचे हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांच्यासाठीही, पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या लोक कल्याण मार्गावरील 'एअर फोर्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'मध्ये अशाच एका गोल्फच्या डावाचे नियोजन करण्यात आले होते. सोमवारपासून हा १८-होलचा गोल्फ कोर्स अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आणि एका दिग्गजाचा निरोपाचा खेळ अनपेक्षितपणे रद्द झाला.   एअर फोर्स गोल्फ कोर्सच्या जागेवर ताबा मिळवण्याच्या सरकारच्या कारवाईपेक्षाही, या कारवाईसाठी निवडलेल्या 'वेळेवरून' (Timing) आता अनेक प्रश्न आणि संशय निर्माण होऊ लागले आहेत. ३१ ऑक्टोबरला निवृत्त होणारे हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांच्या निरोपाचा पारंपरिक गोल्फ खेळ नेमका याच लोक कल्याण मार्गावरील 'एअ...

अंकिता भंडारी हत्याकांड: 2022 से 2026 तक की पूरी टाइमलाइन और नया विवाद !

  अंकिता भंडारी हत्याकांड: 2022 से 2026 तक की पूरी टाइमलाइन और नया विवाद ! अंकिता भंडारी हत्याकांड: 2022 से 2026 तक की पूरी टाइमलाइन और नया विवाद 🚨 जानें शुरुआत से लेकर 'VIP' एंगल, वायरल ऑडियो और ताज़ा CBI एक्शन तक की पूरी कहानी. एक थ्रेड 🧵👇 1️⃣ शुरुआत (सितंबर 2022): 18 सितंबर को यमकेश्वर के 'वनंतरा रिसॉर्ट' से 19 वर्षीय अंकिता लापता हुई। 24 सितंबर को चिल्ला नहर से उसका शव मिला। रिसॉर्ट मालिक पुलकित आर्य (भाजपा नेता का बेटा)और 2 अन्य (मैनेजर/असिस्टेंट) को हत्या के आरोप में गिरफ्तार किया गया। (1/6) 2️⃣ हत्या का कारण (दिसंबर 2022 - 2025): SIT चार्जशीट में खुलासा हुआ कि किसी अज्ञात 'VIP' को अनैतिक 'स्पेशल सर्विस' देने से मना करने पर अंकिता की हत्या हुई। कोर्ट में ट्रायल चला, आरोपियों की जमानत खारिज हुई। परिवार लगातार उस 'VIP' का नाम पूछने के लिए संघर्ष करता रहा। (2/6) 3️⃣ नया मोड़ (2026): पूर्व विधायक सुरेश राठौड़ और एक अभिनेत्री का कथित ऑडियो वायरल हुआ। इसमें 'VIP गट्टू' का जिक्र था, जिसे कथित तौर पर BJP नेता दुष्यंत गौतम से जोड़ा गया। (...