Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

कोण म्हणत महागाई वाढली आहे ?

  कोण म्हणतं महागाई वाढली आहे ? होर्डिंगखाली 17 व पोर्षे खाली 2 जीव दीड दमडी सारखे चिरडले गेले पाहिलं नाही का तुम्ही  ? धनाढ्यासाठी न्याय - पोलीस व्यवस्था दीड दमडीची तर न्याय - पोलिस व्यवस्थेसाठी सामान्य जनता दीड दमडीची ! कोण म्हणतं महागाई वाढली आहे ? पक्ष अध्यक्षासाठी नेते दीड  दमडीचे, नेत्यांसाठी कार्यकर्ते दीड दमडीचे , कार्यकर्त्यांसाठी स्वाभिमान दीड दमडीचा  ! कालपण - आजपण  !  कोण म्हणतं महागाई वाढली आहे ! भ्रष्ट ज्ञान मंदिरासाठी विद्यार्थी दीड दमडीचे तर भ्रष्ट विद्यार्थ्यांसाठी ज्ञान दीड दमडीचे ! भ्रष्ट मालकांसाठी कामगार दीड दमडीचा तर संसाराचा गाडा ओढणाऱ्या कामगारांसाठी स्वतःचा जीव दीड दमडीचा ! कोण म्हणतं महागाई वाढली आहे ! जमिनीच्या तुकड्यापुढे रक्ताची नाती दीड दमडीची ! हुंडा - वंशाचा दिवा - मान देत डेट नाही सून दीड दमडीची ! डिग्री होल्डर सुनेसाठी सासू - सासरे दीड दीड दमडीचे ! वृद्ध आश्रमात राहणाऱ्या आई बापासाठी लेकरांची माया दीड दमडीची ! कोण म्हणतं महागाई वाढली आहे ! भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ग्राहक दीड दमडीचा ! भ्रष्ट रुग्णालयासाठी रुग्ण दीड दमडी...

अपने तजुर्बो को इतनी अहेमियत न दिजीये साहब !

  अपने तजुर्बो को इतनी अहेमियत न दिजीये साहब ! सच सच बताईये, क्या कल अहेमियत देकर सच माने हुवे तजुर्बे आज सच्चे है ? Ganesh K Avasthi Blog Admin

नाचीज हसरतों का पाकर न जाने कितने बादशाहो की .....

 नाचीज हसरतों को पाकर न जाने कितने ही बादशाहों की बादशाहत खांक हो गयी ! एक मालिक की हसरत पूरी कर एक फ़क़ीर पूरी कायनात पर छा गया ! दिनांक : १३ - ५ -२०२४  Ganesh K Avasthi Blog Admin

अपने दिल के जख्मों को हर किसी के पास मत खोल के बेठा करो !

  अपने दिल के जख्मों को हर किसी के पास मत खोल के बेठा करो ! यहाँ लोगो की फितरते समंदर से ज्यादा नमकीन है ! दिनांक  ११ मे २०२४  Ganesh K Avasthi Blog Admin

हर हमदर्द को अच्छे से परख लेना मेरे नादाँन दोस्त !

हर हमदर्द को अच्छे से परख लेना मेरे नादाँन दोस्त ! इस जहाँ के सौदागर बड़े बेइमांन है ! दिनांक  ११ में २०२४  Ganesh K Avasthi Blog Admin