Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस २

  ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस २  सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी  माझे निवेदन ( गणेश किशोर अवस्थी ) :समाधिपाद हे प्रकरण सुरु करण्याआधी मला काही सूचना करणे अनिवार्य वाटत  आहे ! ग्रंथ परिचय हि संकल्पना सुरु करण्यामागे शुद्ध हेतू हा फक्त वाचकांना शाश्वत आनंदाच्या सूत्रांकडे नेण्याचा आहे ! आई - वडील - भगिनी यांच्याकडून प्रेरणा घेवून लहानपणात सुरु झालेल्या वाचन प्रवासात अनेक कादंबरी - चरित्रे - आत्मचरित्रे - ग्रंथ - शास्त्रे वाचनात आले, एकाच ग्रंथाच्या विवध लेखकाने  आपल्या स्वानुभवाद्वारे केलेले लेखन वाचनात आले व  हे सुख मी मनमुरादपणे उपभोगले आहे ! प्रत्येकाच्या जीवनप्रवासात अनिवार्य असलेले सुख-दुःख आपणास शाश्वत आनंद शोधण्याच्या प्रक्रीयेकडे नैसर्गिकरीत्या नेत असते ! मीदेखील ह्या प्रवासाला अपवाद नसून ह्या प्रवासात अनेकवेळा आस्तीकतेकडून नास्तिकतेकडे व पुन्हा नास्तीकतेकडून आस्तिकतेकडे जाण्याच्या प्रकृतीच्या खेळात घायाळ होवून आता पुन्हा नास्तिक होणे नाही पर्यंत येवून पोहोचलो आहे ! ह्या वाचनप्रवासात काही अनमोल असे...

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस १

  ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ :  कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस १  लेखक परिचय : कै. कृष्णाजी केशव कोल्हटकर  जन्म : १४ जानेवारी १८८३ (सातारा) मृत्यू : २६ एप्रिल १९७५ (पुणे) शिक्षण : इंटर आर्ट्स  नोकरी : १९०१ - १९१३ सातारा येथील जिल्हा न्यायालय येथे कारकून. नोकरी : १९१३ - १९३७ वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीत काम. श्री. कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचे चुलते श्री गणेश राघो हे योग व वेदांत शास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्या सहवासात श्री. कृष्णाजी केशव कोल्हटकर यांस वेदांत व योगशास्त्राची गोडी लागली ! १९३७ नंतर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे वेदांत शास्त्र व योग ह्या विषयाच्या अभ्यासात व लेखनास अर्पण केले ! त्यांच्या योगदर्शन ह्या ग्रंथाला केंद्र सरकार व राज्यसरकार सहित अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त आहे. ९ जुलै १९७२ रोजी पुणे विद्यापीठ द्वारे त्यांच्या योगदानाला गौरविण्यासाठी डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. १९७२ साली वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी आचार्य शंकरकृत विवेकचूडामणी स्तोत्रावर ग्रंथ लिहून पूर्ण केला ! १९७३ ...

The Moonlight Shot I Taken at Pandavleni caves

Moonlight   

Full Moon Is fighting With darkness

 

बांधुनी गाठोडे विषय-अंगांचे धावे चित्त तया चरणी !

  बांधुनी गाठोडे  विषय-अंगांचे  धावे  चित्त तया चरणी  जयासी भजे काळ समाधिस्त राहोनी सदा सर्वदा  ! धूर्त - कपटी - भिकारी मी घालितो आर्त साद तयासी  जया श्वासी सजतो हा अवघा प्रपंच ! एकची भिक मागतो मी तयापाशी,  सांभाळ  विषय-अंगांचे गाठोडे अनंत जन्मी  नाही रस मज त्या नश्वर सुखात !  तूच समर्थ संभाळया हे गाठोडे  जे फिरविसी मज नश्वर प्रपंची जन्मो जन्मी !  

Moonlight Sheds !

Moonlight Sheds in nashik ! Moonlight Sheds in nashik ! Moonlight Sheds in nashik !  

Morning Lovely Sheds !

Mornings  Lovely & pleasant Sheds ! Mornings  Lovely & pleasant Sheds ! Mornings  Lovely & pleasant Sheds !