बांधुनी गाठोडे विषय-अंगांचे धावे चित्त तया चरणी !
बांधुनी गाठोडे विषय-अंगांचे धावे चित्त तया चरणी
जयासी भजे काळ समाधिस्त राहोनी सदा सर्वदा !
धूर्त - कपटी - भिकारी मी घालितो आर्त साद तयासी
जया श्वासी सजतो हा अवघा प्रपंच !
एकची भिक मागतो मी तयापाशी,
सांभाळ विषय-अंगांचे गाठोडे अनंत जन्मी
नाही रस मज त्या नश्वर सुखात !
तूच समर्थ संभाळया हे गाठोडे
जे फिरविसी मज नश्वर प्रपंची जन्मो जन्मी !
0 Comments