Skip to main content

Posts

Stock Dividend : लाभांश म्हणजे काय लाभांशद्वारे उत्पन्न कसे मिळते ?

What is Stock Dividend ? How Stock Dividend works ? भारत पारंपरिकरित्या एक असा देश आहे जिथे जास्तीत जास्त लोकसंख्या ही पैसे गुंतवण्यापेक्षा बचत करण्यावर जास्त विश्वास ठेवते ! परंतु हळूहळू हि परिस्थिती बदलत आहे ! भारतात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि आता सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनता पैसे वाचविण्यासोबतच गुंतवणुकीकडे पण लक्ष द्यायला लागले आहे ! शेअर मार्केट म्हणजे जुगार ह्या धारणेतून हळूहळू का होईना भारतीय जनता बाहेर येत असून पूर्णवेळ शेअर मार्केट मधेच काम करून पैसे कमविणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ होतांना दिसून येत आहे !  विशेषकरून कोरोना महामारी नंतर सर्वच वयोगटातील लोकसंख्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ? कोणत्या कंपनीच्या शेअरचा आजचा भाव काय आहे ? कोणता म्यूचअल फंड सर्वात चांगला आहे ? म्यूचअल फंड घ्यावा कि एस.आय.पी   (SIP - systematic investment plan) ? अशा शेअर मार्केट संबंधीच्या चर्चा जागोजागी करतांना दिसत आहे !  परंतु आवश्यक अशा माहितीच्या अभावामुळे आजही नवीन गुंतवणूकदार हा आपले नुकसान करून घेतांना दिसत आहे हेदेखील तितकेच खरे आहे ! कोणत्या...

Printer Technician Job Vacancy in Nashik

  Printer Technician Job Vacancy in Nashik  Job Role : Job profile will be maintenance of Canon printers/scanners/copier machines/plotters etc. along with networking related troubleshooting.  Customer base is from all corporates companies, educational institutes, banking and insurance, defence establishments etc.   Area of work: Nashik district Office Location : Canada Corner, Nashik Contact : Mr. Sanjay Dighe (Shree Sales Corporation)  +91 89757 54070 Reference Name : Mr. Ganesh Avasthi (AITS)

Software Developer JOB in MNC for Nashik Location

  Software Developer JOB in MNC for Nashik Location  Job Vacancy  Requirement: Software Developer Location: Nashik Firm: MNC manufacturing Unit  Experience : 2 to 6 Year as a developer Duties: 1. Requirement gathering, analyze, design, develop and implementation of software (Web/Windows based) application/interfaces and database with SDLC (software development life cycle) 2. Client/Server and multi-tier, multi-threading application development 3. Create database with tables, views, stored procedures, triggers & complex TSQL’s 4. Identify & define equipment integration methods.  5. Create sequences, data dictionaries, and operational/functional flow of integration. 6. Create report templates, charts, graphs 7. Update/ Modify existing software applications. 8. Creating user manuals, operational procedures, and technical/system documentation.  Knowledge Required : Technologies - DOTNET WINFORM, ASP.NET, JAVA  Languages -C#.NET, VB....

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ८

   ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस  ८ सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी समाधिपाद : दुःखदौर्मनस्याङ्गमेजयत्वश्वासप्रश्वासा विक्षेपसहभुवः॥१.३१॥ तत्प्रतिषेधार्थमेकतत्त्वाभ्यासः॥३२॥ मैत्रीकरुणामुदितोपेक्षणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम्॥१.३३॥ प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य॥१.३४॥ विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसः स्थितिनिबन्धिनी॥१.३५॥ विशोका वा ज्योतिष्मती ॥१.३६॥ वीतरागविषयं वा चित्तम्॥१.३७॥ स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा॥१.३८॥ यथाभिमतध्यानाद्वा ॥१.३९॥  परमाणु परममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः॥१.४०॥ क्षीणवृत्तेरभिजातस्येव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्थतदञ्जनतासमापत्तिः॥१.४१॥ अध्याय १ : समाधिपाद : सारांश  १) मागील लेखात (  लिंक  ) आपण योगमार्गातील ९ प्रकारचे विघ्ने बघितली ! हे ९ विघ्ने उपस्थित झाले असता पुढील चार प्रकारचे उपद्रव हे साधकास होत असतात !  ३ दुःख : अध्यात्मिक - आधिदैविक - आधीभौतिक दौर्मनस्य : मन अस्थिर होणे  अंगमेजयत्व : शरीराचे कंपन  श्वासप्रश्वास : श्व...

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ७

   ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस  ७ सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी समाधिपाद : भवप्रत्ययो विदेहप्रकृतिलयानाम् ॥१.१९॥ श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम् ॥१.२०॥ तीव्रसंवेगानाम् आसन्न: ॥ १.२१॥ मृदुमध्याधिमात्रत्वात् ततोSपि विशेषः ॥ १.२२॥ ईश्वरप्रणिधानाद्वा ॥ १.२३॥ क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्ट: पुरुषविशेष ईश्वरः ॥१.२४॥ तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजम्॥१.२५॥ पूर्वेषाम् अपि गुरुः कालेनानवच्छेदात्॥१.२६॥ तस्य वाचकः प्रणवः॥१.२७॥ तज्जपस्तदर्थभावनम्॥१.२८॥ ततः प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च॥१.२९॥ व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्तेऽन्तरायाः॥१.३०॥ अध्याय १ : समाधिपाद : सारांश  १) असंप्रज्ञात समाधीचे २ प्रकार आहेत ! भवप्रत्यय : उपेक्षणीय  उपायप्रत्यय : आदरणीय  २) साधकाचा आत्मसाक्षात्कारापर्यंतचा प्रवास एका जन्मात संपणारा प्रवास नव्हे ! ३) सर्व दुःखाचा विलय होवून आत्मसाक्षात्कार होण्यासाठी योग हेच एक साधन असून हा विश्वास म्हणजेच श्रद्धा होय ! ४) योगाल...

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ६

 ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस  ६ सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी समाधिपाद : तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ॥१.१६ ॥ वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञातः ॥१.१७॥ विरामप्रत्ययाभ्यासपूर्व: संस्कारशेषोSन्यः ॥१.१८॥ अध्याय १ : समाधिपाद : सारांश  १) आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला फलरूप जे परवैराग्य प्राप्त होते त्याचे स्वरूप ह्या श्लोकात आहे ! २) योग्याचे चित्त असंप्रज्ञात समाधीत वृत्तीशुन्य व संस्कारशेष अशा भावास प्राप्त झालेले असते ! ३) आत्मसाक्षात्कारी योग्याच्या चित्तात सत्व - रज -तम ह्या ३ गुणांविषयी अनासक्ती निर्माण होते त्यास परवैराग्य असे म्हणतात ! ४) संप्रज्ञात समाधी व त्याचे ४ भेद : संप्रज्ञात समाधी :  समाधीच्या अभ्यासबलाने वितर्क - विचार - आनंद - अस्मिता ह्या भावांनी जी समाधी साध्य होते ती संप्रज्ञात समाधी होय ! ह्या समाधीचे ४ भेद आहे ते खालील प्रमाणे ! १) सवितर्क समाधी : समाधीच्या अभ्यासाला साधक प्रथमच आरंभ करतो तेव्हा त्याने निर्जन - शांत व मनाला आवडणारे स्थळ पहावे. बसण्याचे आ...