Skip to main content

Posts

दिवस २२ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

  दिवस २२ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी अध्याय ३ : विभूतीपाद स्थूलस्वरूपसूक्ष्मान्वयार्थवत्त्वसंयमाद्भूतजयः ॥ ३.४४॥ ततोऽणिमादिप्रादुर्भावः कायसम्पत्तद्धर्मानभिघातश्च ॥ ३.४५॥ रूपलावण्यबलवज्रसंहननत्वानि कायसम्पत् ॥ ३.४६॥ ग्रहणस्वरूपास्मितान्वयार्थवत्त्वसंयमादिन्द्रियजयः ॥ ३.४७॥ ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च ॥ ३.४८॥  सत्त्वपुरुषान्यताख्यातिमात्रस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं सर्वज्ञातृत्वं च ॥ ३.४९॥ तद्वैराग्यादपि दोषबीजक्षये कैवल्यम् ॥ ३.५०॥ स्थान्युपनिमन्त्रणे सङ्गस्मयाकरणं पुनरनिष्टप्रसङ्गात् ॥ ३.५१॥ क्षणतत्क्रमयोः संयमाद्विवेकजं ज्ञानम् ॥ ३.५२॥  जातिलक्षणदेशैरन्यतानवच्छेदात् तुल्ययोस्ततः प्रतिपत्तिः ॥ ३.५३॥  तारकं सर्वविषयं सर्वथाविषयम् अक्रमं चेति विवेकजं ज्ञानम् ॥ ३.५४॥ सत्त्वपुरुषयोः शुद्धिसाम्ये कैवल्यमिति ॥ ३.५५॥  अध्याय ३ : विभूतीपाद : सारांश १) साधकाने संयम ( धारणा - ध्यान - समाधी ) करण्यासाठी मुर्तीस्वरुपातील पंचभौतिक वस्तू न घेता व्यष्टीभूत म्हणजेच स्वशरीर घ्यावे ! दे...

Chanda re Chanda re kabhi to jami par aa...

 Chanda re Chanda re kabhi to jami par aa...

दिवस २१ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

  दिवस २१ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी अध्याय ३ : विभूतीपाद सर्वार्थतैकाग्रतयोः क्षयोदयौ चित्तस्य समाधिपरिणामः ॥ ३.११॥ ‌ ततः पुनः शान्तोदितौ तुल्यप्रत्ययौ चित्तस्यैकाग्रतापरिणामः ॥ ३.१२॥ ‌ एतेन भूतेन्द्रियेषु धर्मलक्षणावस्थापरिणामा व्याख्याताः ॥ ३.१३॥ शान्तोदिताव्यपदेश्यधर्मानुपाती धर्मी ॥ ३.१४॥ क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतुः ॥ ३.१५॥ अध्याय ३ : विभूतीपाद : सारांश १) चित्त विषयांकडे धावणे म्हणजे सर्वार्थता व ते एकाच ध्येयावर स्थिर राहणे म्हणजे एकाग्रता होय ! सर्वार्थतेचा क्षय होणे आणि एकाग्रतेचा उदय होणे ही अवस्था म्हणजे चित्ताचा समाधीपरिणाम होय ! २)  चंचलपणा हा रजोगुणाचा धर्म आहे ! रजोगुणाचा चंचलपणा कमी करण्यासाठी त्यास एक ध्येय देवून तेथे स्थिर करणे म्हणजेच ध्यान होय ! ३) ध्यानाच्या दिर्घ अभ्यासाने चित्त एकाग्रता साधू लागते  ! ४) विविध सिद्धी ह्या आत्मसाक्ष्त्काराच्या मार्गातील अडथळे आहेत ! ह्या कारणाने श्लोक क्रमांक १५ ते ४२ यांचे सारांश लेखन मला आवश्यक वाटले नाही ! ५) चित्त हे नेहम...

दिवस २० : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

  दिवस २० : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३  : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी अध्याय ३ : विभूतीपाद देशबन्धश्चित्तस्य धारणा ॥ ३.१॥‌ तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ॥ ३.२॥ ‌तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधिः ॥ ३.३॥ त्रयमेकत्र संयमः ॥ ३.४॥ ‌तज्जयात्प्रज्ञालोकः ॥ ३.५॥  ‌तस्य भूमिषु विनियोगः ॥ ३.६॥ ‌त्रयमन्तरङ्गं पूर्वेभ्यः ॥ ३.७॥ ‌तदपि बहिरङ्गं निर्बीजस्य ॥ ३.८॥  ‌व्युत्थाननिरोधसंस्कारयोरभिभवप्रादुर्भावौ निरोधक्षणचित्तान्वयो निरोधपरिणामः ॥ ३.९॥ तस्य प्रशान्तवाहिता संस्कारात् ॥ ३.१०॥ अध्याय ३ : विभूतीपाद : सारांश  १) योगाच्या पहिल्या ५ अंगाना बहिरंग यासाठी म्हटले आहे कि त्यांचे चित्त स्थिर करण्याच्या कामी साक्षात उपयोग होत नसून परंपरेने उपयोग होतो ! २) धारणा - ध्यान - समाधी ह्या ३ अंगानी चित्ताची स्थिरता साधता येते म्हणून त्यास अंतरंग साधन असे म्हटले आहे ! ३) सर्व शरीरभर संचार करणारे चित्त शरीराच्या एका भागावर स्थिर करणे म्हणजे धारणेचा अभ्यास होय ! ४) शरीरात मुख्य ७ नाडीचक्रे आहेत ! ज्यावर चित्त एकाग्र केल्यास वेगव...