Skip to main content

Posts

कळणे वासीयांचा दडपलेला संघर्ष ! ✍️ अर्चना परब

कळणे वासियांचा दडपलेला संघर्ष !  मूळ लेखक : अर्चना परब  विनोद पाटील नावाच्या सैतानाचा डोळा निसर्गसंपन्न कळणे गावावर पडला आणि ईथेच सूरू झाला कळणे गावातील निसर्गाचा र्‍हास. बघता बघता ह्या माणसांने एक सामाईक डोंगर घश्यात घातला. ह्या गावातील काही लोक मुठभर पैश्यांसाठी विकले गेले. ते लोक  आज नक्कीच डोक्याला हात लाऊन बसले असतीलही पण त्यांच्या मुळे आज पुर्ण गाव परीणाम भोगत आहे.  ह्याची सुरवात झाली 2009 साली. जनसुनावणी मध्ये ह्या मायनिंग प्रकल्पाला 100% विरोध होता. विरोध बघुन जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली. पण हा विरोध पुढेही कायमच होता. गावकऱ्यांच्या विरोधामुळे ह्या कंपनीने आपले डावपेच खेळायला सूरवात केली. मायनिंग परीसरा पासुन एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी असलेली नदी आणि २०-२५घरांची वाडीच नकाशावरून गायब केली. आणि चार लोंकाना धाक दाखवून जमिन हस्तगत केली. ज्याची ईतर गाववाल्यांना काहीच कल्पना नव्हती. अर्थात हे सगळं करताना राजकीय नेत्यांचा पाठिंबा होताच. लाचखोर नेत्यांच्या देशात अश्या जमिनी हस्तगत करणे तितकं कठीण नाहीच.  एक दिवस ...

प्रकृती समतोल राखणे जाणते !

प्रकृती समतोल राखणे जाणते ! आपणच अती महान आहोत व बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो ह्या मानवाच्या अहंकारामुळे प्रकृतीमध्ये जे पाशवी अतिक्रमण केले गेले आहे त्याला प्रकृती आपल्या परीने गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती स्वरूपात पदोपदी उत्तर देत आहे ! अज्ञान व अघोरी हव्यासापोटी जर प्रकृतीचे हे संकेत ओळखण्यास अजून नकार दिला गेला तर प्रकृती उत्तमरित्या जाणते की सृष्टीचे संतुलन कसे राखले जाते ! मूर्ख व अज्ञानी मानवाला वेळीच सावध व्हावे लागेल व आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रकृतीमधील अतिक्रमण त्वरित थांबवावे लागेल अन्यथा प्रकृती समोर आपण किती क्षुद्र आहोत हे आपल्या अनुभवास आणून देण्यासाठी प्रकृतीस 1 मिनिट देखील पुरेसा आहे व त्यासाठी  प्रकृतीला काही बाजारू पर्यावरणवाद्यांची काहीही आवश्यकता नाही ! सद्विवेक बुद्धीचा अभाव असलेल्या पशूंमध्ये देखील ह्या प्रकृतिबद्दलचा आदर हा मानवापेक्षा  अधिक दिसून येतो ही बाब बुद्धिमत्तेचा टेंभा मिरविणाऱ्या मानवासाठी एक संकेत आहे की हे तुच्छ मानवा तू पशुपेक्षाही हिन आहेस कारण ज्या सद्विवेक बुद्धीच्या वरदानामुळे तू पशु पेक्षा वे...

धारणा - मळभ - सूर्योदय - प्रकाश - ज्ञान - आनंद !

 

काय आम्ही कुत्र्यापेक्षा वेगळे आहोत ?

  क़ाय आम्ही कुत्र्यापेक्षा वेगळे आहोत ?? प्रथमदर्शनी ही ओळ वाचल्यावर व्यक्तिवृत्तिनुसार एक झटका बसतो ! जशी वृत्ति तसा झटका ! झटका "मी" च्या खोलात उतरतो ! असो ! झाले ऐसे की पहाटे चक्करला गेल्यावर एक कुत्रा फारच आक्रमकपणे अंगावर आला ! मागे लागला ! साधारण १० - १२ कुत्र्याच्या घोळक्यामधे एक कुत्रा खूपच आक्रमक होता व येणाऱ्या प्रत्येक वाहनावर तो आपला राग व्यक्त करत होता व बाकीची कुत्री त्याला आपापल्या क्षमतेनुसार साथ देत होती ! त्यामुळे त्याचा व त्याच्या सोबत्यांचा आविर्भाव दुरुन पाहता हेदेखील लक्षात आले होते की हा आपल्यादेखिल अंगावर येणार ! व त्याप्रमाणे तो आलादेखील ! परंतु अशा अनेक घटनांचा अनुभव पाठीशी असल्यामुळे ह्यातून शांतपणे सामोरे जावून पुढे गेलो ! आता महत्वाचा मुद्दा ! कुत्री अस का करतात ? कारण येणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी त्यांची धारणा त्यांच्या पूर्वाअनुभवानुसार काही काळासाठी का होईना दृढ़ झालेली असते ! कोणत्या एका वाहनाने ह्या कुत्र्याच्या सोबत्याला म्हणा अथवा पिलांना म्हणा चिरडलेले असते व त्या घटनेचा एक राग-क्षोभ त्यांच्या बुद्धिवर काही काळासाठी कोरला जातो व त्याचीच प्रत...

सूर्योदय - आभाळ - उषा - तेज - पर्वत - आनंद !

 

Oh God what is this confusion ?

  Oh God what is this confusion ? The job seeker thinks the business is good, The business owner thinks the job is good, The person living at home wants to do something and get out of the house, Those living together think that our mother is more worried about the son living separately, The one who stays apart, hr feels about those living together would not have to bear much expense and responsibility. The villagers think it's fun in the city, The city people says life in the village is simple, people living in the country want to go abroad, People living abroad think we compromise a lot here, Straight hair girl says how nice the curls are ! curl hair girl say how complex the curls are ! one thinks he has one child, if he had two ? One who has two thinks one child would be better. If it was a girl, one think I wanted a boy, If it's a boy, one thinks only a girl spread the love ! Anyone who doesn't have a child says anything will work. Who only knows how to speak badly for s...

Gautam Buddha's Wisdom Story : 2

 When you hate others, you yourself become unhappy ! One day Buddha was walking through a village teaching Dhamma.  A very angry and rude young man belong to another group of believers came up and began insulting him.  “You have no right teaching others,” he shouted. “You are as stupid as everyone else. You are nothing but a fake.” Buddha was not upset by these insults. Instead he asked the young man, “Tell me, if you buy a gift for someone, and that person does not take it, to whom does the gift belong?” The man was surprised to be asked such a strange question and answered, “It would belong to me, because I bought the gift.” The Buddha smiled and said, “That is correct. And it is exactly the same with your anger. If you become angry with me and I do not get insulted, then the anger falls back on you. You are then the only one who becomes unhappy, not me. All you have done is hurt yourself.”  ”If you want to stop hurting yourself, you must get rid of your anger and ...