मी आपल्या रोजच्या फेरफटक्याला निघालो असता २० मार्च २०२२ रोजी मला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाथर्डी फाटा, नाशिक येथील पूर्णाकृति अश्वारुढ पुताळ्यावर आलेला चंद्र पाहून जी कविता सुचली तीच मी इथे ह्या व्हीडीओ द्वारे सादर करीत आहे ! मला अशा आहे की माझी हि रचना आपणास नक्की आवडेल !
0 Comments