जन्म : २८ जुलै १९५८ मृत्यू :- २८ जुन १९८१ कॅनडा मध्ये एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्माला आलेला टेरी आज छोट्या छोट्या गोष्टीनी हताश/निराश होणाऱ्या माझ्यासहित जगातील सर्वच स्तरावरील लोकांसाठी एक उर्जास्त्रोत आहे ! १९५८ मध्ये जन्माला आलेल्या टेरीला मार्च १९७७ मध्ये पायाचा कर्करोग झाल्याच निदान झाल ! १९ वर्षाच्या टेरीला आपला एक पूर्ण पाय गमवावा लागला ! परंतु टेरीने निराश न होता कृत्रिम पायाच्या साह्याने इतर कर्करोगग्रस्त रुग्णांना आत्मविश्वास मिळावा म्हणून पुढील आयुष्य खर्ची करण्याच ठरवल ! कर्करोगाच्या उपचारादरम्यान टेरीच्या वाचनात एक लेख आला ज्याने टेरीच्या कार्याला एक दिशा देण्याच काम केल ! टेरीने कर्करोगच्या जनजागृतीसाठी कृत्रिम पायाच्या साह्याने धावायचं ठरवल ! त्यासाठी त्याने प्रयत्न चालू केल्यानंतर अनेक अडचणी व दुखापतीचा सामना केला परंतु न डगमगता त्याने स्वताला एका अद्वितीय कार्यासाठी तयार केल ज्याने त्याला निरोगी शरीर असणारयासाठी देखील एक उर्जास्त्रोत बनवल आहे ! त्याने पूर्ण कॅनडा मध्ये धावून प्रत्येक नागरिकाकडून १ डॉलर जमा करायचं ठरवल, तेही एका कृत्रिम पायाच्या साह...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !