अवघ्या ब्रम्हांडी जयाचा वास, त्याचाच लागलासी आता ध्यास ! न लागे चित्त आता ह्या मायेच्या खेळात, प्रत्येक श्वासात आता मायापतीचीच आस !
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !