न लागे चित्त आता ह्या मायेच्या खेळात !

न लागे चित्त आता ह्या मायेच्या खेळात !

माया , प्रकृती , संसार

 अवघ्या ब्रम्हांडी जयाचा वास, 
त्याचाच लागलासी 
आता ध्यास !
न लागे चित्त आता 
ह्या मायेच्या खेळात, 
प्रत्येक श्वासात आता 
मायापतीचीच आस ! 

Post a Comment

0 Comments